शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे

ठाणे : Maharashtra Election 2019: भाजप-मनसे थेट लढतीमुळे रंगत

मुंबई : Maharashtra Election 2019: राम मंदिराच्या कारसेवकांना रोजगार द्या - उद्धव ठाकरे

रायगड : रायगडचे किल्लेदार पारंपरिक, नवे की बंडखोर?

मुंबई : राधे, राधे कसे काय आहात तुम्ही सगळे?

नाशिक : आम्ही घेतले नाहीत, तेवढेच उरले पवार यांच्या पक्षात !देवेंद्र फडणवीस

नाशिक : सत्ताधाऱ्यांनी केला सत्तेचा सर्वाधिक दुरुपयोग ! :शरद पवार

नाशिक : संवेदनशील मालेगाववर ‘ड्रोन’ची नजर

नाशिक : भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला

वसई विरार : Maharashtra Election 2019: पालघर मतदारसंघासाठी डहाणूची मते निर्णायक?