शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: '...म्हणून माझ्या पराभवासाठी गोव्याचं पूर्ण मंत्रिमंडळ आलंय'

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : माझी लढत एमआयएमशी; भाजपचीही भक्कम साथ : संजय शिरसाट

नाशिक : पिंपळगावच्या टोलनाक्यावर सहा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

पुणे : Maharashtra election 2019 :मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय...! हर्षवर्धन प्रकरणात शिवसेनेची झाली कोंडी

बीड : Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

महाराष्ट्र : Opinion Poll: महायुतीचं 'द्विशतक' हुकणार, पण सत्ता टिकणार; महाआघाडीची दांडी उडणार

पुणे : Maharashtra Election 2019 : मतदान जागृतीसाठी तरुणाची पुणे ते लातूर सायकलवारी

अहिल्यानगर : अविनाश आदिकांचा आघाडी धर्माचा नारा; लहू कानडेंसाठी प्रचारसभा

अहिल्यानगर : सावेडी उपनगरात अत्याधुनिक रुग्णालय उभारणार-संग्राम जगताप