शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : नाशकात आयआयटी, एनआयटीसारख्या संस्था आणा ; विद्यार्थ्यांची उमेदवारांकडे मागणी 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'वयानं लहान असलो, तरी आखाड्यातले वस्ताद आहोत'

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

पुणे : Maharashtra election 2019 :सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली ; राज ठाकरेंनी पुन्हा छेडला परप्रांतियांचा मुद्दा 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'दलालांना स्थान देऊ नका; कणकवलीचं पार्सल रिटर्न पाठवा'

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : बावनकुळे यांना यापेक्षा मोठे पद मिळेल : मुख्यमंत्र्यांचे अभिवचन

पुणे : Mahrashtra Election 2019 : महाराष्ट्राचा बिहार करायचाय का ? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

संपादकीय : BLOG: सावरकरांचं हिंदुत्व अन् इंदिरा गांधींचं राष्ट्रीयत्व वजा हिंदुत्व! 

पुणे : Maharashtra election 2019 : राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा ; राज ठाकरेंचा प्रहार 

पुणे : Maharashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना काेल्हापूरमधून उभं राहायला भीती का वाटली ?