लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...त्यामुळे देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे 'विराट कोहली'! - Marathi News | Maharashtra elections 2019 cm devendra fadnavis dominates congress ncp mns in campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...त्यामुळे देवेंद्र फडणवीस ठरणार महाराष्ट्राचे 'विराट कोहली'!

Maharashtra elections 2019 महाराष्ट्राचा विराट कोहली म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहता येईल. त्यांनी निवडणुकीत विरोधकांना वर उठूच दिले नाही ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Shiv Sena's strike rate will be good if it contests fewer seats in compromise Says Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'तडजोडीत कमी जागा लढल्या मात्र शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असणार'

प्रत्येक वेळी तडजोड केली म्हणजे झुकलो असं म्हणता येणार नाही. ...

सखी मतदान केंद्राचे कौतुक संपले! - Marathi News | The appreciation of Sakhi polling station is gone! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सखी मतदान केंद्राचे कौतुक संपले!

दुपारी १ वाजतापपर्यंत १०४ महिलांनी मतदान केले. दिवसअखेरीस हा आकडा २५१ पर्यंतच गेला. ...

Maharashtra Election 2019 :हिगोली जिल्ह्यात ६३.०६ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Hingoli district polls 63.06 % | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Election 2019 :हिगोली जिल्ह्यात ६३.०६ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 : मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवलेवाडीत घड्याळाला दिलेले मत कमळाला? निवडणूक अधिकारी म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP Vote gone to BJP? The election official said that ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवलेवाडीत घड्याळाला दिलेले मत कमळाला? निवडणूक अधिकारी म्हणाले की...

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी नवलेवाडीत मतदान सुरु होते. ...

Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान;१३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद - Marathi News | Maharashtra Election 2019: 5% turnout in Nanded district; 3 candidates' fate closed in EVM machine | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान;१३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद

काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ ...

Maharashtra Election 2019 : स्ट्राँग रुमला राहणार त्रिस्तरीय सुरक्षा कवच - Marathi News | Maharashtra Election 2019: Three-layer security armor for EVM placed Strong Room | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : स्ट्राँग रुमला राहणार त्रिस्तरीय सुरक्षा कवच

केंद्रीय, राज्य राखीव बलाच्या जवानासह स्थानिक पोलीसही सुरक्षेत ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत.. - Marathi News | Maharashtra Election 2019 : Cool calm before the storm .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत..

आता २४ ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालापूर्वीपर्यंत जणू वादळापूर्वीची शांतता पसरली आहे. ...