लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019:मतमोजणीसाठी ४०० शस्त्रधारी पोलीस तैनात - Marathi News | Maharashtra Election 2019: 400 armed police were deployed for counting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019:मतमोजणीसाठी ४०० शस्त्रधारी पोलीस तैनात

Maharashtra Election 2019: केंद्रांबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था, मोटारसायकलद्वारे घालणार गस्त ...

Maharashtra Election 2019: ‘आम्हाला गृहीत धरू नका’ - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Do not count us' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: ‘आम्हाला गृहीत धरू नका’

Maharashtra Election 2019: राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा; बहिष्कार घातलेल्या मतदारांचं ठरलंय ...

जव्हारमध्ये दोन दिवस विजेचा लपंडाव - Marathi News |  Lightning conceal in jawar for two days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये दोन दिवस विजेचा लपंडाव

जव्हार तालुक्यात २ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असुन ऐन निवडणुकीच्या काळात वीज पाच ते सहा तास नसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. ...

Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला? - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting is down Who is at a disadvantage? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: मतदान कमी झाल्याचा फटका कोणाला?

Maharashtra Election 2019: नालासोपाऱ्यात ४ टक्क्यांनी मतदान घटले ...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर शाईफेक करणाऱ्यास सोडले - Marathi News | Maharashtra Election 2019: Left to ink to throw on EVM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: ईव्हीएमवर शाईफेक करणाऱ्यास सोडले

Maharashtra Election 2019: वैद्यकीय कारण; जामीन घेण्यासही दिला नकारMaharashtra Election 2019: ...

Maharashtra Election 2019: ‘ईव्हीएम’विरोधात भाई जगताप यांची तक्रार - Marathi News | Maharashtra Election 2019: bhai Jagtap's complaint against EVM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: ‘ईव्हीएम’विरोधात भाई जगताप यांची तक्रार

Maharashtra Election 2019: कुलाबा मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये ! - Marathi News |  Maharashtra Election 2019: In EVM Strongroom Deciding Glory! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये !

Maharashtra Election 2019: पूर्व उपनगरातील अणुशक्तिनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) या मतदार संघातील ईव्हीएम वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...

Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त - Marathi News | Maharashtra Election 2019: Relax, engage the candidate in the appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: विश्रांती, भेटीगाठीत उमेदवार व्यस्त

Maharashtra Election 2019: विजयाच्या आकड्यांची जुळवाजुळव; पदाधिकारी ‘नॉट रीचेबल’ ...