Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
Jalgaon Jamod Vidhan Sabha Election Results 2019: Dr. Sanjay Kutte wins काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचा तब्बल ३५ हजार २४१ मतांनी पराभव केला. ...
कोथरुड विधानसभा निवडणूक २०१९: कोथरुड विधानसभेची निवडणूक चुरशीची होती. भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती ...
Maharashtra Assembly Election 2019 प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले. ...
Maharashtra Assembly Election 2019 भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2019चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत वि ...