लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय - Marathi News |  Nagpur North Election Results: Milind Mane Vs Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय

Nagpur North Election Results 2019 : Milind Mane Vs Nitin Raut ,Maharashtra Assembly Election 2019 ...

इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी - Marathi News |  Opponents' play was successful in Igatpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी

Maharashtra Assembly Election 2019इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे. ...

उल्हासनगरातून कलानी फॅक्टर झाला नामशेष - Marathi News | Kalani factor became extinct from Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातून कलानी फॅक्टर झाला नामशेष

मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा तर राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रॅली घेऊनही भाजपचे कुमार आयलानी यांचा फक्त एक हजार ८९१ मतांनी विजय झाला. ...

शिवसैनिकांना गृहीत धरल्याचा फटका - Marathi News | Shiv Sainiks' assumption hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसैनिकांना गृहीत धरल्याचा फटका

नाराज शिवसैनिकांना विश्वासात घेऊन समजूत न घालता उलट काही झाले तरी शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतील आणि कामाला लागतील असे गृहीत धरल्यानेच त्याचा फटका शिवसेनेला बसून पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला. ...

नाशिक शहरात नियोजनपूर्वक मतमोजणी - Marathi News |  Planned counting in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात नियोजनपूर्वक मतमोजणी

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण पंधरा ठिकाणांपैकी पाच मतदारसंघांची मतमोजणी करण्यात आली. मतदारसंघनिहाय टेबल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस प्रारंभ केला. ...

निकाल दिसताच मेहता समर्थकांचा काढता पाय - Marathi News | Mehta supporters can be removed as soon as they see results | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निकाल दिसताच मेहता समर्थकांचा काढता पाय

मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अटीतटीची वाटणारी निवडणूक भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी जिंकली. ...

किसन कथोरे ठरले विक्रमादित्य - Marathi News | Kisan Kathore becomes Vikramaditya in murbad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किसन कथोरे ठरले विक्रमादित्य

मुरबाड मतदारसंघातून आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी विजय मिळविला आहे. ...

डॉ. किणीकर यांची हॅट्ट्रिक - Marathi News | Dr. Kinikar's hat trick in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. किणीकर यांची हॅट्ट्रिक

अंबरनाथ मतदारसंघ; काँग्रेसच्या उमेदवाराकडून आव्हान ...