Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
शरद पवार हे नाव वगळून राज्यातील कोणतीही निवडणूक लढता येत नाही, राजकीय गणित मांडता येत नाही, हेच पुन्हा एकदा या ८० वर्षांच्या तरुण नेत्याने तडफदारपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ...
Maharashtra Election 2019: मुंबई, ठाण्यासह महामुंबईच्या पट्ट्यात आपापले गड राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले, असले तरी ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला. ...
Maharashtra Election 2019: काँग्रेसला नाकारून शिवसेना, भाजपला कौल देण्याचा मुंबईकरांचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेला सिलसिला यंदाही कायम राहिला. ...
Maharashtra Election 2019: ‘मी पुन्हा येईन, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी व्यक्त केला आणि ते महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेसमोर गेले. ...