लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Voter taught the Lessons to all parties & politicians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल जवळपास सर्वच राजकीय पक्षांना धडा शिकवून गेला आहे. ...

मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार  - Marathi News | Newcomer overcoming Giants n became MLA in 17 days in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार 

नवख्या उमेदवारांसाठी मतदारांनीच हातात घेतली निवडणूक अन् उधळला गुलालही ...

लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले  - Marathi News | ashok chavan wins in Bhokar with voters huge supportin vidhan sabha election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले 

लोकसभेत 'हात' देणाऱ्या तालुक्याने विधानसभेत दिली विजयी आघाडी ...

औरंगाबादमध्ये एका उमेदवाराचा मुलगा अडकला होता 'हनीट्रॅप'मध्ये; ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Arrested for allegedly blackmailing a 'honeytrap' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औरंगाबादमध्ये एका उमेदवाराचा मुलगा अडकला होता 'हनीट्रॅप'मध्ये; ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

मुख्य आरोपी तरुणीसह साथीदाराचा शोध सुरू  ...

Maharashtra Election 2019: ना वलय, ना राजकीय वारसा; 'मी पण अण्णा'ने दिला दिग्गजांना धक्का - Marathi News |  'Meepa Anna' is an octogenarian circle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019: ना वलय, ना राजकीय वारसा; 'मी पण अण्णा'ने दिला दिग्गजांना धक्का

Maharashtra Assembly Election 2019या काळात सर्वच कार्यकर्त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही. केवळ विजय मिळवायचा, याच ध्यासाने ‘मीपण अण्णा’ असे समजून ते काम करीत राहिले. ...

वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत - Marathi News | vaijapurkar sent a candidate suggested by Vani to the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाणींनी सुचवलेल्या उमेदवाराला वैजापूरकरांनी पाठवले विधानसभेत

ऐनवेळी प्रकृतीचा कारण देत वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाला कळवल्याने,शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. ...

३० ऑक्टोबरला भाजपाच्या आमदारांची बैठक, सत्त्तास्थापनेबाबत मंथन होणार - Marathi News | BJP has called legislative party meeting on 30th October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० ऑक्टोबरला भाजपाच्या आमदारांची बैठक, सत्त्तास्थापनेबाबत मंथन होणार

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. ...

Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले! - Marathi News | Sharad Pawar campaigning for Anna too; Learn about the exodus from the exodus | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Exclusive: अण्णा हजारेही शरद पवारांबद्दल भरभरून बोलले, भाजपाचे कान खेचले!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणा-यांना हजारे यांनी उड्या मारणा-या माकडांची उपमा दिली आहे.  ...