लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही  : विजय वडेट्टीवार - Marathi News | Hicommand didn't help as like : Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही  : विजय वडेट्टीवार

विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते ...

विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका - Marathi News | Sudhir Mungantiwar criticizes Shiv Sena for saying that all options are open | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख महिलांना वाटल्या साड्या - Marathi News | BJP Chandrakant Patil Gift One Lakh Sarees In Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख महिलांना वाटल्या साड्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांना एक लाख साड्यांचे वाटप करण्यात आले होते. ...

सुधीर मुनगंटीवार म्हणतात टेबलवर चर्चा करू | विधान सभा २०१९ - Marathi News | Let's discuss the table called Sudhir Mungantiwar Assembly Election | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुधीर मुनगंटीवार म्हणतात टेबलवर चर्चा करू | विधान सभा २०१९

...

MAharashtra Election 2019 : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; संजय काकडेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | 45 out of 56 Shiv Sena MLAs approached; CM Devendra Fadanvis say on Sanjay Kakde's statement ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MAharashtra Election 2019 : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; संजय काकडेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2019: शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नाही- देवेंद्र फडणवीस  - Marathi News | There will be no settlement on Chief Minister - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नाही- देवेंद्र फडणवीस 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझोता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा कुस्तीवरून पवारांना टोला; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result cm fadnavis hits out at sharad pawar over wrestler comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा कुस्तीवरून पवारांना टोला; म्हणाले...

Maharashtra Election Result 2019 मुख्यमंत्री आणि पवारांमधील वाकयुद्ध सुरुच ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Theres No Dushyant Chautala Here shiv sena hits out at bjp Over Seat Sharing Tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण जोरात ...