लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame arvind jagtap facebook post slams political parties in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट

स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक, पण.... ...

कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray's warn BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. ...

राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला - Marathi News | Surveying of newly elected MLAs in the affected areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. ...

सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला! - Marathi News | Aaditya Thackeray, MLAs, Shiv Sena leaders to meet Maharashtra governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. ...

मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही, पण...; मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान उद्धव ठाकरेंना खटकलं! - Marathi News | Uddhav Thackeray's comments on Chief Minister Statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही, पण...; मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान उद्धव ठाकरेंना खटकलं!

भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनंही आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड केली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात; शिवसेनेनं वाढवला भाजपावरचा दबाव - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result we are touch many leaders says shiv sena sanjay raut amid power tussle with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात; शिवसेनेनं वाढवला भाजपावरचा दबाव

Maharashtra Election Result 2019: भाजपा, शिवसेनेकडून दबावाचं राजकारण जोरात ...

बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध - Marathi News |  Babanrao Lonikar cabinet reshuffle once again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध

मुख्यमंत्री मला निश्चितच मंत्रीपदाची जवाबदारी माझ्याकडे देतील. त्यांनी दिलेली जवाबदारी मी चांगल्याप्रकारे पार पाडेल असे लोणीकर म्हणाले आहे. ...

संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राची कुंडली आम्ही बनवू - Marathi News | It is said that we will make the horoscope of Maharashtra | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राची कुंडली आम्ही बनवू

...