शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा आव्वाज हद्दपार 

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सत्ता महायुतीचीच

मुंबई : राज्यभर चर्चा शरद पवार यांच्या लढवय्येपणाचीच !

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ईडी, बंडखोरी भाजपला भोवली

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश

रायगड : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : रायगडमध्ये फडकला महायुतीचा झेंडा

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेची भगवी लाट कायम ; राणेंनी कणकवलीचा गड राखला

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश

राष्ट्रीय : भाजपच्या ‘दिल्ली-बिहार’ मिशनवर होऊ शकतो परिणाम

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेत पुन्हा येण्याचा निर्धार सफल