लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp offers revenue finance ministry to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून संघर्ष ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena mp sanjay raut ends press conference without criticizing bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तरुण भारतवर त्रोटक भाष्य; भाजपावर टीका नाही ...

'तरुण भारत' नावाचं वृत्तपत्र आहे का? हेच माहीत नाही; संजय राऊतांनी उडविली खिल्ली  - Marathi News | Is there a newspaper called 'Tarun Bharat'? This is not known Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तरुण भारत' नावाचं वृत्तपत्र आहे का? हेच माहीत नाही; संजय राऊतांनी उडविली खिल्ली 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना संध्याकाळी भेटायला जाणार असल्याचं सांगितले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून शिवसेना घेणार राज्यपालांची भेट; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena mp sanjay raut going to meet governor amid power tussle with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून शिवसेना घेणार राज्यपालांची भेट; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेकडून दबावाचं राजकारण जोरात ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena mp sanjay raut attacks bjp amid power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे शाब्दिक बाण; वाढणार महायुतीतला ताण? ...

शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी - Marathi News | Shiv Sena has two contenders for chief minister; Strong banner of Shiv Sena in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी

मुंबईपाठोपाठ आता मुख्यमंत्री कोण यासाठी सेनेकडून ठाण्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा - Marathi News | sanjay raut criticizes on bjp and devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का?, ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा" - Marathi News | Maharashtra Election 2019: "Sharad Pawar should be Chief Minister, we support him" | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र निवडणूक 2019: "शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा"

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. ...