लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे' - Marathi News | Maharashtra Election 2019 congress slams bjp over alleged horse trading | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

maharashtra election 2019 आमदारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा - Marathi News | maharashtra election 2019 nobody will dare to contact shiv sena mlas sanjay raut indirectly attacks bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत- संजय राऊत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: पुन्हा टीकेला 'ऊत'; सकाळ होताच भाजपावर बरसले संजय राऊत - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena mp sanjay raut indirectly slams bjp amid power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: पुन्हा टीकेला 'ऊत'; सकाळ होताच भाजपावर बरसले संजय राऊत

Maharashtra Election 2019 संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार? भाजपा नेते राज्यपालांना भेटणार - Marathi News | Maharashtra Election 2019 power tussle between shiv sena and bjp likely to end today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटणार? भाजपा नेते राज्यपालांना भेटणार

Maharashtra Election 2019 सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता ...

आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू; पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक संकेत  - Marathi News | Indication of Prithviraj Chavan on Maharashtra political Situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू; पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक संकेत 

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडली आहे. ...

पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, प्रताप सरनाईकांनी साधला मेहतांवर निशाणा - Marathi News | maharashtra election 2019 -Don't pay attention to the molten dog; Pratap Sarnaik criticizes Narendra Mehta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, प्रताप सरनाईकांनी साधला मेहतांवर निशाणा

शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ...

...अन् रामदास कदमांनी फडणवीसांना थेट 'काळजीवाहू मुख्यमंत्री' संबोधले - Marathi News | Ramdas Kadam directly calls devendra Fadnavis as a 'caretaker CM' Of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् रामदास कदमांनी फडणवीसांना थेट 'काळजीवाहू मुख्यमंत्री' संबोधले

सुरवातीला कदम यांनी बैठकीचा विषय स्पष्ट करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण बैठकीला उपस्थित राहत असल्याचे सांगितले. ...

मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले - Marathi News | I will reveal the names of those who harass me - Eknath Khadse; Shirdi sightseeing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मला त्रास देणाऱ्यांची नावं उघड करणार; एकनाथ खडसेंनी खडसावले

आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़. लवकरच आपण मला त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़. ...