लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Congress-NCP ready for give Chief Minister Post to Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला मोठी लॉटरी; पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार?

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ...

राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: BJP's attention to the three-digit drama of state - Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकाकडे भाजपाचे लक्ष - आशीष शेलार 

मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर भाजपापासून दुरावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी जवळीक साधत सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...

Maharashtra Government: सोनिया गांधी-पवारांची भेट होणार; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान नवं सरकार येणार? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Sonia Gandhi-Sharad Pawar to meet; Will a new government come to the state from November 17 to 20? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: सोनिया गांधी-पवारांची भेट होणार; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान नवं सरकार येणार?

राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येत सत्तास्थापनेची वाटचाल करत आहे. ...

Maharashtra Government: शिवसेना, आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा ठरला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena drafted all-out unity program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेना, आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा ठरला

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे. ...

Maharashtra Government: आयकर विभागाच्या रडारवर शिवसेनेचे बडे नेते? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  Shiv Sena's big leader on the income tax department's radar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: आयकर विभागाच्या रडारवर शिवसेनेचे बडे नेते?

शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या निर्णायक हालचाली सुरू असताना आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील सुमारे ३७ खासगी ठेकेदारांवर छापे टाकले आहेत. ...

Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत - Marathi News | Maharashtra Government: Pawar gone rainstorms, leaving power meetings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावासही त्यांनी भेट दिली. ...

Maharashtra CM: चिंता करू नका, सरकार आपलंच येणार - फडणवीस - Marathi News | Maharashtra CM: Don't worry, the government will come to you - Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: चिंता करू नका, सरकार आपलंच येणार - फडणवीस

‘चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: हे तर राजकीय पक्षांचे बालिश राजकारण - Marathi News | Maharashtra Election 2019: This is childish politics of political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: हे तर राजकीय पक्षांचे बालिश राजकारण

राजकीय पक्षांच्या अनास्थेपायी महाराष्ट्रासारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी असल्याचे मत मुंबई विद्यापीठात रिसर्च असोसिएट म्हणून काम करणाऱ्या ऐश्वर्या धनवडे हिने व्यक्त केले. ...