शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

हिंगोली : Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरीत बंडखोरीचे पीक

बुलढाणा : Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात ७५ उमेदवारांचे ११५ अर्ज दाखल

बुलढाणा : Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत

बुलढाणा : बुलडाणा : जुनीच लढत; नव्याने रिंगणात

बुलढाणा :  Maharashtra Election 2019 : बुलडाण्यात दोन मतदारसंघात बंडखोरी!

परभणी : Maharashtra Election 2019 : परभणीत आघाडी, महायुतीत बंडखोरी

लातुर : Maharashtra Election 2019 : लातुरात बंडोबा मैदानात; लढणार की नमणार?

वाशिम : कारंजा : निष्ठावंताच्या मनसुब्यावर पाणी फिरणार का?

वाशिम : रिसोड : युती व आघाडीला झटका; बंडखोर उतरले रिंगणात

वाशिम :  Maharashtra Election 2019 : वाशिम मतदारसंघात ‘वंचित’चे आव्हान!