शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

बीड : Maharashtra Election 2019 : माजलगाव मतदारसंघ : छाननीत वंचितच्या जीवन राठोड यांच्यासह १४ उमेदवारी अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममधील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने कॉंग्रेसला धक्का

नाशिक : विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी अवघड :रामदास आठवले

बीड : Maharashtra Election 2019 : कॉंग्रेसचे सरचिटणीस टी.पी.मुंडे भाजपात; पंकजा मुंडेंचा आघाडीला धक्का

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: मनसेच्या 'या' उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने खळबळ

मुंबई : भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात?

नाशिक : नितेश राणेच्या भाजप उमेदवारीविषयी उद्धव ठाकरेच दसरा मेळाव्यात भूमिका मांडतील : निलम गोऱ्हे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार, पक्षाकडून यादी जाहीर

बीड : Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातही बंडखोरीची लागण आता दोन दिवस बंडोबांची मनधरणी 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: महायुतीमधील जागावाटपावर उद्धव ठाकरेंचं सूचक भाष्य; म्हणाले...