शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नांदेड : Maharashtra Election 2019 : मनोमिलन मेळाव्याला चिखलीकरांची दांडी

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा: जिल्हाधिकारी

मुंबई : Maharashtra Election 2019 : ब्लू प्रिंटऐवजी फिल्म काढली असती लोकांनी पाहिली असती- राज ठाकरे

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : चहा ७ रुपये, कॉफी १२ रुपये : उमेदवारांसाठी खर्चाचे दर निश्चित

बीड : Maharashtra Election 2019 : धोंडे ऐतिहासिक रेकॉर्ड करणार की आजबे बाजी मारणार ?

जालना : Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना

लातुर : Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या तीन पटीने देवेंद्र फडणवीस सरकारचे काम; अमित शहांचा शरद पवारांना टोला

मुंबई : Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा

मुंबई : Maharashtra Election 2019: 'महापालिकेत इतकी वर्षे सत्ता असताना मुंबईची काय अवस्था केली ती पाहावं'  

मुंबई : Maharashtra Election 2019: मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या; राज ठाकरेंची 'मनसे' साद