शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राज्यात धोबीपछाड देणारा एकच पैलवान उरला; भाजपाचा राष्ट्रवादीला टोला 

नाशिक : Maharashtra Election 2019: 'आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा; दत्तक बापाची गरज नाही'

पुणे : Maharashtra Election 2019 : ...अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन!

नाशिक : Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले?

मुंबई : Maharashtra Election 2019 : बंडखोर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वसई विरार : Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह

मुंबई : बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेना-मनसेत टक्कर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: मुंबईवरील वर्चस्वासाठी युतीची आक्रमक मोर्चेबांधणी

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: ठाकरेंना निवडणुकीनंतर उत्तर देणार - नारायण राणे

ठाणे : Maharashtra Election 2019: भाजप-मनसे थेट लढतीमुळे रंगत