लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Godhani residents boycott voting for roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार 

मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला. ...

उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग - Marathi News |  Candidates, supporters stunned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मत ...

सोशल माध्यमांवर मतदान सेल्फीचा पाऊस - Marathi News |  Voting selfies on social media | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशल माध्यमांवर मतदान सेल्फीचा पाऊस

Maharashtra Assembly Election 2019 मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल माध्यमांवर अपलोड करीत नेटकऱ्यांनी मतदानाचा आनंद व्यक्त केला. मतदान केंद्राबाहेर काढलेला सेल्फी आपापल्या गु्रपवर शेअर करण्याबरोबरच अनेकांनी बोटाला शाई ला ...

Maharashtra Assembly Election 2019 : मतदानासाठी इटलीहून आले माई गुरुजी  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Mai Guruji comes from Italy to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मतदानासाठी इटलीहून आले माई गुरुजी 

२२ वर्षांपूर्वी नागपूर सोडून इटलीत स्थायिक झालेले माई गुरुजी ऊर्फ महेंद्र सिरसाट यांनी सोमवारी महापालिकेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. ...

निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ‘बॉर्डर विंग’चे जवान तैनात - Marathi News |  For the first time, a 'Border Wing' personnel is deployed for election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ‘बॉर्डर विंग’चे जवान तैनात

विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ‘बॉर्डर विंग’ म्हणजेच सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांची मदत घेतली असून, नाशिक शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची जबाबदारी या जवानांवर सोपविण्यात आली आ ...

Maharashtra Election 2019: मोहोपाड्यातील सहा केंद्रांवर शांततेत मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting in peace at six centers in Mohpad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019: मोहोपाड्यातील सहा केंद्रांवर शांततेत मतदान

Maharashtra Election 2019: मोहोपाडा येथे उरण विधानसभा मतदारसंघासाठी झालेले मतदान शांततेत पार पडले. ...

Maharashtra Assembly Election 2019  : नागपूर पूर्वेमध्ये सायंकाळपर्यंत संथगती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Nagpur East slows till dusk | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019  : नागपूर पूर्वेमध्ये सायंकाळपर्यंत संथगती

संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी सकाळी पहिल्या फेरीपासून तिसऱ्या फेरीपर्यंत उत्साह दिसून आला असला तरी त्यानंतर मात्र मतदारांमधील उत्साह कमी झालेला दिसला. ...

म्हसळ्यात नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह - Marathi News | Maharashtra Election 2019: Voters' enthusiasm for voting mhaslyat citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यात नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह

Maharashtra Election 2019: १९३ श्रीवर्धन विधानसभेच्या एका जागेसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठी सकाळपासून तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या. ...