Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
Nashik vidhansabha election results 2019 नाशिक पुर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात पहिली फेरी पूर्ण झाली आहे. तसेच देवळाली मतदारसंघात दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. यानंतर स्पष्ट झालेले चित्र अत्यंत धक्कादायक आहे. ...
Pune Vidhan Sabha Elcection Result 2019 : धनगर समाजाचे नेते म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले गोपीचंद पडळकर यांना भाजपाने बारामतीच्या रिंगणात उतरवून ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. ...
कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारआशुतोष काळे दुस-या फेरीनंतर ७१० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ...
शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे दुस-या फेरीनंतर ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ...