लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
भाजपच्या ‘दिल्ली-बिहार’ मिशनवर होऊ शकतो परिणाम - Marathi News | BJP's 'Delhi-Bihar' mission could have an impact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या ‘दिल्ली-बिहार’ मिशनवर होऊ शकतो परिणाम

महाराष्ट्र, हरयाणातील निकालाचा फटका ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेत पुन्हा येण्याचा निर्धार सफल - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadnavis Complete to return to power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेत पुन्हा येण्याचा निर्धार सफल

Maharashtra Election 2019: ‘मी पुन्हा येईन, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी व्यक्त केला आणि ते महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेसमोर गेले. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : डोळ्यात अंजन घालणारा निकाल - Marathi News | Maharashtra Election 2019: Eye-popping results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : डोळ्यात अंजन घालणारा निकाल

Maharashtra Election 2019: महाराष्ट्र व हरयाणा विधानसभांसह अनेक राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा आशावाद फारसा उंचावणारे नसले तरी त्यांनी भाजप युतीच्या उत्साहातही फारशी भर घातलेली नाही. ...

नव्या सरकारकडून हवा राज्यहिताचा विचार - Marathi News | The idea of statehood of air by the new government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या सरकारकडून हवा राज्यहिताचा विचार

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काहींना अपेक्षित, तर बऱ्याच जणांना अनपेक्षित असा लागला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : अटीतटीच्या लढतीत नसीम खान हरले - Marathi News | Naseem Khan lost in a tight contest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : अटीतटीच्या लढतीत नसीम खान हरले

- सचिन लुंगसे  मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी सभा घेतलेल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ... ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठाकरे’ थेट सत्तेच्या पटलावर - Marathi News | Maharashtra Election 2019: Aditya Thackeray win in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठाकरे’ थेट सत्तेच्या पटलावर

Maharashtra Election 2019: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीचा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ६ हजारांहून अधिक मतदारांचा ‘नोटा’धिकार - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Nota' right of more than 6 thousand voters in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ६ हजारांहून अधिक मतदारांचा ‘नोटा’धिकार

Maharashtra Election 2019: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीचा मतदारसंघ चर्चेचा ठरला. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी निवडणुकांच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : चार नगरसेवकांना लागली आमदारकीची लॉटरी - Marathi News | Maharashtra Election 2019: Four corporates have a MLA lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : चार नगरसेवकांना लागली आमदारकीची लॉटरी

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दहापैकी चार नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. ...