लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा "आव्वाज " हद्दपार  - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : After the city of Pune, the voice of Shiv Sena exits from the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे शहरानंतर जिल्ह्यातूनही शिवसेनेचा "आव्वाज " हद्दपार 

pune election result 2019 : प्रथम पुणे एकही जागा नाही त्यानंतर चारही जागांवर पराभव झाल्यामुळे शिवसेना जिल्ह्यातून गायबच झाली आहे... ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सत्ता महायुतीचीच - Marathi News | Maharashtra Election 2019: The power belongs to the shiv sena and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सत्ता महायुतीचीच

Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब ...

राज्यभर चर्चा शरद पवार यांच्या लढवय्येपणाचीच ! - Marathi News | Sharad Pawar's fighters talk all over the state! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभर चर्चा शरद पवार यांच्या लढवय्येपणाचीच !

शरद पवार हे नाव वगळून राज्यातील कोणतीही निवडणूक लढता येत नाही, राजकीय गणित मांडता येत नाही, हेच पुन्हा एकदा या ८० वर्षांच्या तरुण नेत्याने तडफदारपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ईडी, बंडखोरी भाजपला भोवली - Marathi News | Maharashtra Election 2019: ED, revolt Fell in cost BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ईडी, बंडखोरी भाजपला भोवली

Maharashtra Election 2019: दिल्लीच्या हस्तक्षेपाची चुकवावी लागली किंमत ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश - Marathi News | Maharashtra Election 2019: shiv sena vishwanath mahadeshwar Loss in Vandre east | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मातोश्रीच्या अंगणात बंडखोरीचा फटका, आपापले गड राखण्यात युतीला यश

Maharashtra Election 2019: मुंबई, ठाण्यासह महामुंबईच्या पट्ट्यात आपापले गड राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले, असले तरी ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : रायगडमध्ये फडकला महायुतीचा झेंडा - Marathi News | Maharashtra Election 2019: The flag of Mahayuti flags in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : रायगडमध्ये फडकला महायुतीचा झेंडा

Maharashtra Election 2019: शेकापचा सफाया ;अलिबाग, महाड, कर्जत शिवसेनेकडे; तर पेण, पनवेल भाजपकडे ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेची भगवी लाट कायम ; राणेंनी कणकवलीचा गड राखला - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena's saffron wave continued in Sindhudurg, Ratnagiri; nitesh Rane maintained the fortress of Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेची भगवी लाट कायम ; राणेंनी कणकवलीचा गड राखला

Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवत तीनपैकी दोन जागा जिंकल्या. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश - Marathi News | Maharashtra Election 2019: Aditya Thackeray enters the legislative assembly and BJP-Shiv Sena win in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश

Maharashtra Election 2019: काँग्रेसला नाकारून शिवसेना, भाजपला कौल देण्याचा मुंबईकरांचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेला सिलसिला यंदाही कायम राहिला. ...