लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका - Marathi News | Congressional campaign fails in the wake of the Shelar storm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका

मंत्रिपदाचा झाला लाभ; दिग्गज नेते होते प्रचारात ...

शिंदेंची कामगिरीही सुमारच - Marathi News | Shinde's performance is also impressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंची कामगिरीही सुमारच

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर ...

मते वाढली तरीही सेनेला धोक्याची घंटा - Marathi News | The Sena alarms bells despite votes being raised | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मते वाढली तरीही सेनेला धोक्याची घंटा

 मनसेला सुगीचे दिवस, लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य घटले ...

विधानसभेचे पडसाद केडीएमसीत - Marathi News | Legislative Assembly Position in KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभेचे पडसाद केडीएमसीत

गटबाजी, दगाफटका टाळण्यासाठी करावी लागणार कसरत ...

पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास! - Marathi News | Ravindra Chavan failed in Palghar exam! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास!

पुन्हा होणार का मंत्री?; ठाण्याचे पालकमंत्री म्हणून नाईकांची वर्णी लागण्याची चर्चा ...

जैन यांच्यासाठी फिल्डिंग - Marathi News | Fielding for Jain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जैन यांच्यासाठी फिल्डिंग

भाजपचे स्वगृही परतण्याचे आवाहन, तर शिवसेनेचीही ऑफर ...

मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी - Marathi News | Shiv Sena celebrates double Diwali in Mira-Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने साजरी केली दुहेरी दिवाळी

सरनाईकांची हॅटट्रिक; नरेंद्र मेहतांचा झाला पराभव ...

उरणमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जागरूक मतदारांंचे मतदान - Marathi News | Voters' voting on development issues in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जागरूक मतदारांंचे मतदान

उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध प्रकल्प आणि कंपन्यांमुळे उरण औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. ...