लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
...तर इतरही पर्याय खुले; उद्धव ठाकरेंनी हेरलं 'हीच ती वेळ', भाजपाशी सत्तेचा 'खेळ' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 :... then all options is open - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर इतरही पर्याय खुले; उद्धव ठाकरेंनी हेरलं 'हीच ती वेळ', भाजपाशी सत्तेचा 'खेळ'

नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी सत्तास्थापनेवरून युतीत वादाची ठिणगी पडली आहे. ...

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ: भाजपला इशारा; ‘वंचित’ला धक्का! - Marathi News | Election results alert for BJP; Strike the 'Vanchit'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक निकालाचा अन्वयार्थ: भाजपला इशारा; ‘वंचित’ला धक्का!

मताधिक्यासाठी द्यावी लागलेली झुंज ही भाजपाला इशारा देणारी ठरली आहे. ...

आधी लिहून द्या; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपावर वाढवला दबाव! - Marathi News | Uddhav thackeray should get this assurance in writing chief minister from BJP c | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी लिहून द्या; अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं भाजपावर वाढवला दबाव!

शिवसेनेच्या नवनिर्वाचित सर्वच आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. ...

‘वंचित’ची मते वाढली; पण विजयाचा बुरूज ढासळला! - Marathi News | 'Vanchit' votes rise; But the tower of victory collapsed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘वंचित’ची मते वाढली; पण विजयाचा बुरूज ढासळला!

गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे. ...

Assembly Elections Results 2019: हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा पाठींबा भोवला - Marathi News | Assembly Elections Results 2019: Harshvardhan Jadhav was loss by MIM support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections Results 2019: हर्षवर्धन जाधवांना 'एमआयएम'चा पाठींबा भोवला

हर्षवर्धन जाधव २००९ पासून सलग दोन वेळा कन्नड मतदारसंघातून निवडणून आले आहेत. ...

शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या - Marathi News | Shiv Sena made history; For the first time in Aurangabad district, there were six seats win | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

आता जिल्ह्याच्या विकासाचे मोठे आव्हान ...

मातोश्रीच्या अंगणातील पराभवानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोडावे लागणार महापौरपद - Marathi News | vishwanath mahadeshwar will have to leave after a month mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीच्या अंगणातील पराभवानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोडावे लागणार महापौरपद

तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला वांद्रे पूर्व मतदारसंघात बसला. ...

योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय - Marathi News | Rutaraj's 'South' victory over the right pair of activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. ...