लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Assembly Elections Results 2019 : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काशिराम पावरांची हॅटट्रिक - Marathi News | Assembly Elections Results 2019: Shirpurkar changing party retains candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections Results 2019 : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काशिराम पावरांची हॅटट्रिक

काँग्रेसचा गड कायम ठेवणारे पावरा भाजपमध्ये गेल्याने या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागे होते. ...

अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती - Marathi News | repeat history in Ashok Chavan Bhokar Assembly Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती

१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांच्यात लढाई झाली होती. ...

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरात काँग्रेसने लावला सुरुंग - Marathi News | The Congress candidate won from Malkapur assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरात काँग्रेसने लावला सुरुंग

विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नव्हता. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: बाप बापच असतो; कोल्हापूर 'भाजपामुक्त' केल्यावर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result ncp hits out at bjp in kolhapur through banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: बाप बापच असतो; कोल्हापूर 'भाजपामुक्त' केल्यावर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

Maharashtra Election Result 2019: कोल्हापुरात भाजपाची धूळधाण; शिवसेनेलादेखील मोठा फटका ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Cong NCP may have lost 9 seats due to MIM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती

Maharashtra Election Result 2019: एमआयएमचा महायुतीला फायदा; महाआघाडीला फटका ...

शिवसेनेच्या सामर्थ्यात आणखी वाढ; बच्चू कडूंच्या पाठिंब्यानं भाजपावर 'प्रहार'? - Marathi News | bacchu ked led prahar janshakti party announce its support to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या सामर्थ्यात आणखी वाढ; बच्चू कडूंच्या पाठिंब्यानं भाजपावर 'प्रहार'?

बच्चू कडूंच्या प्रहारचा शिवसेनेला पाठिंबा ...

मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच! - Marathi News | whoever be the Chief Minister... majority of Patil surname in the Assembly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 चा फॉर्म्युलाच मागितला आहे. शिवाय 1995 प्रमाणे मंत्रीपदांचे वाटपही होणार असल्याची चर्चा आहे. ...

प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी - Marathi News | Opportunity for newcomers by shaking their heads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्थापितांचे घोंगडे झटकून नवोदितांना संधी

छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौल ...