लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मुख्यमंत्रीपदावरून रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले... - Marathi News | Ramdas Athawale advises Shiv Sena from Chief Minister; Said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्रीपदावरून रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले...

शिवसेनेने सत्तास्थानांचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा दावा करत भाजपावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader chandrakant patil gives clarification about his statement about kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण

Maharashtra Election Result 2019: कोल्हापूरबद्दलच्या विधानामुळे पाटील सोशल मीडियावर ट्रोल ...

मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले - Marathi News | The advantage of division is once again; Voters, turnout increased | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

विजयी उमेदवाराचे मताधिक्य मात्र घटले ...

भाजपाला आणखी एका अपक्षाचा पाठिंबा; गीता जैन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! - Marathi News | BJP rebel MLA Geeta Jain met CM Devendra Fadnavis today and extended her support to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाला आणखी एका अपक्षाचा पाठिंबा; गीता जैन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

अपेक्षेप्रमाणे भाजपाला पाठिंबा ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: तावडेंच्या 'विनोदी' उपमा; शरद पवार म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब, तर अजित पवार... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result sharad pawar is like an atom bomb says bjp leader vinod tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: तावडेंच्या 'विनोदी' उपमा; शरद पवार म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब, तर अजित पवार...

Maharashtra Election Result 2019: फडणवीस, खडसे, अमित शहांनादेखील विविध फटाक्यांची नावं ...

आमचं काय चुकलं, जनतेनं सांगावं; चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूरकरांना सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019 :Tell us what went wrong; Chandrakant Patil questions Kolhapurkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमचं काय चुकलं, जनतेनं सांगावं; चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूरकरांना सवाल

चंद्रकांत पाटलांनी भाजपा मुक्त कोल्हापूरचे खापर शिवसेनेवर फोडले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती'; शिवसेना प्रचंड आशावादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray will decide who will form the government says mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती'; शिवसेना प्रचंड आशावादी

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष ...

शिवसेना- रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दिवाळीदिवशीच वृद्धाश्रमात हाणामारी - Marathi News | fight erupts between Shiv Sena and Ravi Rana supporters; reason behind allegation on navneet Rana in assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना- रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दिवाळीदिवशीच वृद्धाश्रमात हाणामारी

बडनेराजवळच्या मधुबन वृद्धाश्रमातील ही घटना आहे. ...