लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
...अन्यथा आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू; 50-50 फॉर्म्युल्यावर संजय राऊतांचा भाजपाला इशारा - Marathi News | shivsena mp sanjay raut says now all things will be written over maharashtra govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करू; 50-50 फॉर्म्युल्यावर संजय राऊतांचा भाजपाला इशारा

महाराष्ट्रात भाजपावर दबाव तयार करण्यासाठी शिवसेना वारंवार प्रयत्नशील आहे. ...

विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता! - Marathi News | civic body polls become interesting after change in political scenario due to assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधानसभेची आतषबाजी संपली; दिवाळीनंतरच्या फटाक्यांची उत्सुकता!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लक्षवेधी घटना घडणार ...

शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; भाजपा खासदाराच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | 45 out of 56 Shiv Sena MLAs approached; BJP MPs clamor for claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; भाजपा खासदाराच्या दाव्यानं खळबळ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेवरुन युतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. ...

सरकारविरोधी वातावरण आहे असे कुणालाही वाटले नव्हते - एकनाथ खडसे  - Marathi News | No one thought there was an anti incumbency against Government - Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकारविरोधी वातावरण आहे असे कुणालाही वाटले नव्हते - एकनाथ खडसे 

विधानसभा निवडणुकीत सरकारविरुध्द वातावरण कुणा आहे, असे  कुणालाही वाटले नव्हते. ...

शिवसेनेचे दिग्गज आमदाराच भाजपच्या संपर्कात ? - Marathi News | Again BJPchief minister Shiv Sena MLA in touch with Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे दिग्गज आमदाराच भाजपच्या संपर्कात ?

आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी सुधा केली आहे. ...

निकालानंतर 'नॉट रिचेबल' झालेले अजित पवार प्रकटले; म्हणाले... - Marathi News | NCP Ajit Pawar founded in baramati and says... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालानंतर 'नॉट रिचेबल' झालेले अजित पवार प्रकटले; म्हणाले...

निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार नॅाट रिचेबल असल्याने पुन्हा नाराज आहेत की काय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी! - Marathi News | 'Mahayuti' win 51 seats in 14 districts! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result amid power tussle BJP Sena leaders Meet Governor Separately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी

रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजभवनला पोहोचणार ...