लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result bjp gives new proposal to shiv sena offers 13 ministerial berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला

Maharashtra Election Result 2019: भाजपाकडून शिवसेनेला नवी ऑफर ...

संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा - Marathi News | Sandeep Deshpande visits Sharad Pawar; Will hold talks with Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड - Marathi News | Devendra Fadnavis elected as BJP's legislative leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result rpi chief ramdas athawale gives advice to shiv sena and bjp over power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला

Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील; आठवले आशावादी ...

...म्हणून विजय शिवतारेंचा पराभव झाला- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar criticize on vijay shivtare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून विजय शिवतारेंचा पराभव झाला- अजित पवार

बोलताय कोणाला, आपला आवाका किती, आपण साहेबांच्या बद्दल बोलताय, ...

राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान; राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स वाढवला! - Marathi News | Ajit Pawar's big statement regarding establishment of power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान; राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स वाढवला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. ...

मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | Maharashtra Election 2019: CM Devendra Fadnavis taunts Sharad Pawar over his rally in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला - Marathi News | Maharashtra Election Result 2019 ncp leader jitendra awhad slams bjp shiv sena give formula for chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला

Maharashtra Vidhan Sabha Result: शिवसेना, भाजपामधील चढाओढीवर आव्हाडांचं भाष्य ...