कर्नाटकात सध्या हिजाब विरुद्ध भगवा वाद पेटलाय. हिजाब घालणाऱ्या एकट्या-दुकट्या मुलींना अडवलं जातंय, त्यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जातायत. हिजाब घातला म्हणून त्यांच्या अंगावर उन्मादी जमाव धावून जातोय... ...
कर्नाटकात महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर वाद पेटला. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, देशात त्यावरुन टीका-टीप्पणी सुरु आहे. काहींनी विरोध केला, काहींनी समर्थन केलंय. तर काहींनी यात धर्म आणू नका, असं म्हटलंय. पण भारतात ज्या गोष्टीत धर्म किंवा आणली ...