दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. ...
खासगी शिकवण्यांचे नियमन करण्यासाठी शासनाने कायद्याचा मसुदा प्रस्तावित केला असून, त्यामुळे शिकवण्यांच्या दुकानांवर आता अंकुश येणार आहे. दुसरीकडे शासनाच्या या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप क्लासचालकांसह विविध संघटनांनी केला आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली १८ टक्के भाडेवाढ गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. ...
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाचा दिवस जवळ येऊ लागताच निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. या मतदारांमध्ये युवावर्गाचा भरणा मोठ्या प्रमाणात असल्याने आॅनलाईन पध्दतीच्या प्रचाराला महत्त्व आले आहे. ...
कुकडीचे अधिकारी जोपर्यंत अनधिकृत पाईप काढणार नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. गुरुवारी (दि. १४) आमरण उपोषण व उपोषणाची दखल न घेतल्यास शुक्रवारी (दि. १५) आत्मदहन करण्याचा इशारा निघोज (ता. पारनेर) व शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी परिसरातील कुकड ...
पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, या वर्षीपासून आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा ‘आरोग्यदूत’ सज्ज होणार आहेत. ...