उर्दू आणि मराठी साहित्याची देवाणघेवाण व्हावी तसेच उर्दू साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने उर्दू अकादमीची स्थापना केली असली, तरी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून अकादमीचे कामकाज थंड पडले आहे. उर्दू साहित्यिकांना ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी व बारावी २०१८च्या निकालांविषयी अद्याप शिक्षण मंडळाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्सअॅपवर सतत या निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. ...
परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये ...
येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व २१ केंद्रीय हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यापूर्वी केवळ सहा संस्थांमध्ये शाकाहार व मांसाहार असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यामुळे देशभ ...
वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित र ...
‘आम्ही पैसे देऊन घर विकत घेतोय, तर ते वेळेत मिळावे’, इतकी रास्त अपेक्षा तरी ग्राहक करूच शकतात. ती आपण पूर्ण करू शकलो नाही, तर आपण कुठे तरी चुकतोय, हे ध्यानात घ्यायलाच हवे. गेल्या कित्येक वर्षांत गृह प्रकल्पाशी निगडित हजारो समस्यांचा डोंगर उभा राहिला ...
खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश मिळवण्याचा विक्रम केला आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून ...