केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कानठळ्या बसवणारा मृदंगाचा नाद, हार्मोनियमचे वरच्या पट्टीतले स्वर आणि झांजेचा खणखणाट कानी पडला की आठवण होते ती दशावतारी नाटकांची. कोकणात जत्रेला दशावतारी नाटके सादर करण्याची प्रथा आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेलोशिप प्रोग्राममधील तरुण-तरुणी विविध लोकाभिमुख योजना/उपक्रमांवर चांगले काम करीत असून आता एक आगळावेगळा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. ...
देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ...
पावसात पडलेल्या खंडामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम हाेणार असून नैसर्गिक अापत्तीमुळे राज्यातील एकूण १८ हजार ४६३ हेक्टर शेती क्षेत्र बाधीत झाले अाहे. ...