सामाजिक न्याय विभागातील ३४ सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी नियमबाह्य पदोन्नती दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोणतेही नियम नसताना थेट पदोन्नतीने १०० टक्के पदे भरण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने या पदोन्नतीवर तीव्र हरकत घेतली होती. ...
कधी इमारत कोसळते आणि १०-२० जणांचे जीव जातात, कधी रस्त्यावरील खड्यांमुळे लोकांचा जीव जातो यात कमी होती ती होर्डिंग पडण्याची. ती कसर पुण्याने भरुन काढली. शुक्रवारी एक होर्डिंग पडून चार जणांना जीव गमवावा लागला. ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शोधलेल्या मुतखड्यावरील डिसोकॅल औषधाच्या किंमतीत तिप्पट वाढ केल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ...
‘वेन्सडे’ नावाच्या चित्रपटात नसिरुद्दीन शहा म्हणतो, आसला पोहोचल्यावर पत्नी दोन तीन वेळा फोन करते. जेवण झाले का? चहा पिला का? असे विचारत राहते. खरे तर तिला जाणून घ्यायचे असते की जिवंत राहिला आहे ना? ...
आपला चिमुकला वा चिमुकली खूप स्मार्ट आहे आणि वय वर्षे आठ किंवा नऊ असूनही ‘नटसम्राट’मधील स्वगत कशी धाडधाड म्हणतो, असं मार्केटिंग करणारे पालक कार्यशाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रश्न करतात.... ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ...