Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 06:21 PM2018-10-06T18:21:06+5:302018-10-06T18:21:50+5:30

राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

maharashtra news top 10 news state 06th october | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 ऑक्टोबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

लोकसभा निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांनी केली मोठी घोषणा

किसान सभेच्या मोर्चातील शेतकऱ्यांना सोलापूरच्या पोलिसांकडून मारहाण; अजित नवलेंना धक्काबुक्की

मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : अटकेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

रत्नागिरी जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार करणार : निलेश राणे

काटोलमधील पोटनिवडणूक जिंकून दाखवा; आशिष देशमुखांचं भाजपाला आव्हान

राज्यातील दुष्काळजन्य स्थिती ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर : चंद्रकांत पाटील

मराठा क्रांती मोर्चाचा आाठ ऑक्टोबरला दिशादर्शक मेळावा

आंबेनळी दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासानंतर काढली बाहेर

नागपूर मनपाची तिजोरी रिकामी; डांबर मिळेना, खड्डे बुजेनात!

आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणार ‘आजीबाईचा बटवा’

Web Title: maharashtra news top 10 news state 06th october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.