नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे. ...
प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांकडून अपेक्षित असलेल्या कामांसाठी कनिष्ठ अधिका-यांवर ठपका ठेवून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने राज्यभरातील आरटीओ अधिका-यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ...
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून दिवाळीनिमित्त राज्यभरातून जादा बस सोडण्यात येत आहेत. पुणे विभागातून एकुण ४३५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. ...
अंध क्रिकेटपटूंच्या विभागीय राष्ट्रीय स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल होणार आहे. यंदाच्या वर्षापासून अंध खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धा रणजी क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. ...
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेत घडलेल्या गुन्ह्यात मुंबईतील स्टेट बँक ऑफ मॉरिशस आणि नुकत्याच इस्लामिक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या संगणक प्रणालींवर सायबर लुटारूनी हल्ला करून शेकडो कोटी रुपये लुटल्याचे उघड झाले होते. ...