दिवाळीची पुण्यातील ओळख म्हणजे गल्लीबोळांमधील घराघरांसमोर साकारणारे दगडमातीचे किल्ले! मुलांच्या या छंदाचे रूपांतर आता मोठ्यांच्याही आवडीत झाले असून, त्यामुळेच सोसायट्यांमध्ये समूहाने आता खऱ्याख-या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागल्या आहेत. ...
दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. ...
मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ...
मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल ...