रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी आयटीआयकडे आकर्षित होत आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या तब्ब्ल २६५ विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत आईच्या ताब्यात असलेल्या मुलांना भेटण्याचा अधिकार त्यांच्या वडिलांनाही आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला. ...
अधिकारी पदाच्या खडतर प्रशिक्षणाची पूर्तता आणि वर्दीवर बॅच लावल्यानंतर अपमानास्परीत्या पदावनत केलेल्या १५४ मागासवर्गीय प्रवर्गातील उपनिरीक्षकांची दिवाळी अखेर खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. ...
भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विन हे मुख्य आकर्षण बनले आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून बच्चेकंपनीसह पालकांची पेंग्विनला बघण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. ...
लग्न होऊन २० वर्षे उलटली. मात्र, मूल होत नसल्याने रेल्वे स्थानकातून २ वर्षांच्या बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...