लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

जय 'मल्हार'... दादर चौपाटीवरचा १००० टन कचरा हटवणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचा UN कडून सन्मान - Marathi News | Malhar Kalambe got un award dadar beach waste free india | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जय 'मल्हार'... दादर चौपाटीवरचा १००० टन कचरा हटवणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचा UN कडून सन्मान

अनेकदा आपण वेगळं काहीतरी करण्याच्या विचारता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षं करतो. अनेकदा तर आपण आपली कर्तव्यही विसरून जातो. पण आपल्यापैकीच काही माणसं अशी असतात ज्यांना आपल्या कर्तव्याचं भान असतं आणि यातूनचं ते आपला वेगळा मार्ग निवडतात. ...

‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत , साडेपाच हजार प्रवासी क्षमता - Marathi News | 'Spectrum of the Seas' from today, in the service of Mumbai, 5,000 paisa capacity capacity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्पेक्ट्रम आॅफ द सीज’ आजपासून मुंबईकरांच्या सेवेत , साडेपाच हजार प्रवासी क्षमता

मुंबई व देशातील पर्यटकांचा कल समुद्री पर्यटनाकडे वाढत असल्याने नवनवीन क्रुझची सेवा सुरू होत आहे. ...

‘त्यांच्या’पेक्षा आमची मदत तिप्पट - Marathi News | Help us more than 'their' tripled | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्यांच्या’पेक्षा आमची मदत तिप्पट

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला काय दिले आणि आधीच्या यूपीए सरकारने काय दिले होते, याचा लेखाजोखा... ...

नालासोपारा ते कॅलिफोर्निया...किंग्ज युनायटेडचा धमाका - Marathi News | Nalasopara to California... The Explosive of Kings United | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नालासोपारा ते कॅलिफोर्निया...किंग्ज युनायटेडचा धमाका

मुंबईच्या जवळचे नालासोपारा हे शहर एका रात्रीत संपूर्ण जगाला माहीत होण्याचे एकमेव कारण म्हणजे सुरेश मुकुंद नावाचा कोरिओग्राफर. आपल्या भाषेत नृत्य दिग्दर्शक. खरे तर त्याचे नावही अनेकांना माहीत नाही. ...

दुष्काळ निवारणासाठीचे सरकारी नियोजन ढेपाळले - Marathi News |  Government planning for drought relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळ निवारणासाठीचे सरकारी नियोजन ढेपाळले

राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. ...

दुष्काळासंबंधी तक्रारींचा ४८ तासांत निपटारा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Settlement of drought related complaints within 48 hours, chief minister's order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळासंबंधी तक्रारींचा ४८ तासांत निपटारा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील अनेक गावांच्या सरपंचांशी ‘आॅडियो ब्रीज’च्या माध्यमातून संवाद साधला आणि दुष्काळी परिस्थिती, उपाययोजनांचा आढावा घेतला. ...

अरुभैयांच्या आठवणी दाटून येतात - अनुराधा पौडवाल - Marathi News | Anuradha's memories come in handy - Anuradha Paudwal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुभैयांच्या आठवणी दाटून येतात - अनुराधा पौडवाल

आज प्रत्येक गाणे सादर करताना अरुभैयांसोबतच्या आठवणी दाटून येतात, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी काढले. ...

ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड - Marathi News | The ancient Buddhist cemetery in Thanale, the drought, inscriptions, downfall of the memorial | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. ...