लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

गुजरातबरोबर नदीजोड प्रकल्प नाही; राज्य शासन स्वत: करणार उभारणी - Marathi News | There is no river project with Gujarat; The state government will build itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातबरोबर नदीजोड प्रकल्प नाही; राज्य शासन स्वत: करणार उभारणी

खुल्या बाजारातून निधी घेणार : २७४६ कोटींचा खर्च अपेक्षित ...

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची कायदेशीर लढाई, 'महाराष्ट्र लॉ जर्नल'कडून निकालाची दखल - Marathi News | NCP's municipality carporation won the battle in court, 'Maharashtra Law Journal intervened' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची कायदेशीर लढाई, 'महाराष्ट्र लॉ जर्नल'कडून निकालाची दखल

नगरसेवक नागेश अक्कलकोटे हे 2011 साली दुसऱ्यांदा नगरसेवक आणि नगरपालिका गटनेता झाल्यानंतर विरोधकांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. ...

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार - Marathi News | 93rd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan will be hosted at Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची माळ अखेर उस्मानाबादच्या गळ्यात पडली आहे. ...

राष्ट्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस ठरले अव्वल! - Marathi News | Maharashtra Police constituted for the National Police Duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस ठरले अव्वल!

५ सुवर्ण पदकांसह एकूण १२ पदके : देशभरातील ३० संघ सहभागी ...

राष्ट्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस सर्वोत्कृष्ट - Marathi News | Maharashtra Police Best in National Police Duties Meet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस सर्वोत्कृष्ट

लखनौतील स्पर्धेत ३० राज्यातील संघ सहभाग; महाराष्ट्राला ५ सुवर्णासह १२ पदके ...

युतीचं भवितव्य काय? चंद्रकांत पाटील यांनी केले मोठे वक्तव्य  - Marathi News | What is the future of the BJP-Shiv sena Yuti? Chandrakant Patil made a big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीचं भवितव्य काय? चंद्रकांत पाटील यांनी केले मोठे वक्तव्य 

भाजपा आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावेदारी सांगणारी वक्तव्ये करण्यात येत असल्याने युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा  - Marathi News | Maharashtra's Chief Minister Devendra Fadanvis's Mahajanadesh Yatra will start from 1 to 31 August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा 

लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ...

भरधाव एस टी घसरून अपघात, पाच प्रवासी जखमी - Marathi News | Five passengers were injured in ST accident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव एस टी घसरून अपघात, पाच प्रवासी जखमी

मातीने माखलेल्या रस्त्यावरून भरधाव एस टी घसरून अपघात झाला, यात पाच  प्रवासी जखमी झाले. ...