लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

अवकाळीमुळे रब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Rabi's loss of crop on 71,000 hectares due to Rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीमुळे रब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

खरिपामध्ये अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रब्बीतही अवकाळी पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसान झाले ...

शेलगावची निदा खान राज्यात सर्वप्रथम - Marathi News | Nida Khan of Shellgaon is the first in the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेलगावची निदा खान राज्यात सर्वप्रथम

शेलगाव येथील गुरू मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. निदा खान हिने पाच सुवर्णपदकासह ‘बीएचएमएस’ परीक्षेमध्ये राज्यातील ५४ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. ...

Corona Virus : महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Marathi News | Corona Virus : There is no suspected patient in Maharashtra; Health Minister Rajesh Tope appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

१७३९ जणांची तपासणी; दोन रुग्ण निरीक्षणाखाली; नागरिकांनी घाबरून जावू नये ...

ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर - Marathi News | Maharashtra team announces for Junior National Bodybuilding Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

महाराष्ट्राचा संघ ३० जानेवारी रोजी मुंबई वरून आंध्र प्रदेशला निघणार करेल ...

महाराष्ट्राचा चित्ररथ शिवाजी पार्कातील संचलनात सांगणार 'कान्होजी आंग्रे' यांची शौर्यगाथा - Marathi News | Republic Day Parade maharashtra Kanhoji Angre tableau in mumbai shivaji park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा चित्ररथ शिवाजी पार्कातील संचलनात सांगणार 'कान्होजी आंग्रे' यांची शौर्यगाथा

छत्रपतींच्या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणजे 'कान्होजी आंग्रे.' ...

महाराष्ट्र बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Maharashtra closed peaceful; No violence by activists: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंद यशस्वी; कार्यकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार नाही- प्रकाश आंबेडकर

Maharashtra Bandh : ९ फेब्रुवारीचा मनसेचा प्रस्तावित मोर्चा हा केवळ प्रसिद्धीसाठी आहे. ...

राज्यात कुष्ठरोगमुक्तीसाठी 'स्पर्श' जनजागृती अभियान - Marathi News | 'Touch' awareness campaign for the release of leprosy in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात कुष्ठरोगमुक्तीसाठी 'स्पर्श' जनजागृती अभियान

२६ जानेवारीला प्रतिज्ञा वाचन; शाळा-महाविद्यालये, शासकीय-खासगी संस्थांचा समावेश ...

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | aimim mp imtiyaz jaleel slams mns chief raj thackeray over masjid speakers comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ...