लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसुती - Marathi News | state level ten thousand delivery's in home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अजूनही दहा हजारांवर जोखमीच्या प्रसुती

एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत सुमारे ९ हजार ९०० प्रसुती घरी झाल्या आहेत. तर २०१०-११ या वर्षात हे प्रमाण सुमारे दीड लाखाच्या पुढे होते. ...

Indorikar Maharaj: ...म्हणून इंदोरीकर महाराजांवर कारवाई करता येणार नाही; आरोग्य विभागाने सांगितले 'हे' कारण - Marathi News | Indorikar Maharaj: Cyber Cell says Indorikar Maharaj does not have an objectionable video on YouTube | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Indorikar Maharaj: ...म्हणून इंदोरीकर महाराजांवर कारवाई करता येणार नाही; आरोग्य विभागाने सांगितले 'हे' कारण

इंदोरीकर महाराज यांनी ओझर येथे झालेल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ...

...तर साधारण ४६० महिने लागतील; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray's government on farmer loan wave off issue pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर साधारण ४६० महिने लागतील; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे सरकारवर टीका

Devendra Fadnavis in Budget Session: जर सरकारची अशीच गती राहिली तर साधारणपणे ४६० महिने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी लागतील, जी यादी जाहीर केली तीदेखील अपूर्ण आहे ...

महाराष्ट्र कॅरम : विकास धारिया आणि आयेशा  साजिद यांना विजेतेपद - Marathi News | Maharashtra Carrom: Vikas Dharia and Ayesha Sajid won championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र कॅरम : विकास धारिया आणि आयेशा  साजिद यांना विजेतेपद

अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियाने रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव केला. ...

'कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार'  - Marathi News | Maharashtra CM to announce second phase of loan waiver soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार' 

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन : पहिल्याच दिवशी अवघ्या १३व्या मिनिटाला संपले कामकाज - Marathi News | Maharashtra budget session: Work ends in the first 13minutes of the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसंकल्पीय अधिवेशन : पहिल्याच दिवशी अवघ्या १३व्या मिनिटाला संपले कामकाज

Maharashtra Budget Session : वंदे मातरम् ने दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. ...

शेतकरी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ  - Marathi News | BJP issues a stir in the assembly over farmers and women safety issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. ...

Asian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई - Marathi News | Asian Wrestling Championships : Maharashtra Rahul Aware won Bronze medal in 61Kg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई

Asian Wrestling Championships : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. ...