करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणुकीसंदर्भात कायदा होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या नेमणुका त्वरित व्हाव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन पुजारी हटाव संघर्ष समितीचे सदस्य शरद तांबट यांनी गुरुवारी जिल्हाधि ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता बुधवारी महाप्रसादाने झाली. यावेळी सुमारे २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्त श्री अंबाबाईची अन्नपूर्णा देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. ...
रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यास प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमातून मान्यता दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध ...
अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या परस्थ भाविकांसाठी यात्री निवास उभारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ताराबाई रोडवरील खरेदी करण्यात येत असलेल्या जागेच्या रकमेवर न्याय व विधी खात्याने आक्षेप घेतला आहे. ...
लोकमत आॅनलाईनच्या डिजिटल व्यासपीठावरून नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबाबाईची रोजची पूजा आणि रात्रीच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण नऊही दिवस सोशल मीडियावर हिट ठरले. सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि लोकमत डॉट कॉम या आॅनलाईन व्यासपीठांवर जवळपास ...
शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषास ...
शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल. ...