भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले. त्यानुसार प्रसिद्ध धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
आई अंबाबाई सरकारने आमची घरं दारं जमिनी काढून घेतल्या, ते परत देण्याची आणि आमच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची सरकारला बुद्धी दे असे साकडे मंगळवारी चांदोली अभयारण्यग्रस्तांनी देवीला घातले. गेल्या २० वर्षांपासून पूर्नवसनाकडे डोळे लावून बसलेल्या महिलांनी स ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे श्री अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बुधवार (दि. २०)पासून घेण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी-सेवेकरी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी वैदिक ज्ञान आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी १२ तारखेपर्यंत आपले अर्ज समितीकडे सादर करावेत, असे आव ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोफत चहाची सोय करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ ह ...
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी भाविकांची भवानी मंडपापर्यंत रांग लागली होती. नाताळच्या सुटीमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली. ...