शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी रविवारी करवीर नवदुर्गा द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीला करवीर संस्थानचे चोपदार यांच्याकडून मानाचा विडा व ओटी अर्पण करण्याची परंपरा ३५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे. ...
कोल्हापूर, शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे ... ...
अंबाबाई मंदिर परिसरात परवानाधारक वाईन शॉप व देशी दारु दूकाने नियमबाह्य वेळेत सुरु ठेवल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (दि. १०) अशा चार दूकानांवर कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे, याबाबतची माहिती जिल्हा पोल ...
आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ...