कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कारवाईचा बडगा उगारला ... ...
शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात मुलांना पडलेल्या उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. ...
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा राज्य शासनाने केला आहे. त्याच्या अंमलबजावणी विरोधात न्यायालयाने श्रीपूजकांच्या बाजूने देण्यात आलेल्या निकाला ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रत्येकी साडेपाच लाखांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा येथे जाऊन जवानांच्या कु ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जोतिबा मंदिर जीर्णोद्धार, अंबाबाई भाविकांसाठी भक्त निवास, अन्नछत्र, नव्या इमारतीची ...
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना बुधवारी दिले. त्यानुसार प्रसिद्ध धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...