अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दि ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या खजिन्यामध्ये वर्ष २०१८-१९ या कालावधीत एक कोटी १३ लाख ८६ हजार १४९ किमतीचे सोन्या-चांदीचे अलंकार जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या अलंकारात ८०० ग्रॅमची वाढ झाली आहे. तसेच समितीच्या उत्पन्नामध्येही ...
अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश ...
अंबाबाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या महाद्वारातील अतिक्रमण बुधवारी महापालिकेने हटविल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला. मंदिराची पहिली ओळख असलेल्या या महाद्वाराला चिंचा आवळेवाले, चपलांचे स्टॅन्ड, दुकानदारांनी बाहेरपर्यंत मांडलेल्या वस्तूंनी व ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार विद्यापीठ हायस्कूलसमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेवरील वाहनतळाचे आरक्षण काढून तेथे दर्शन मंडप हा बदल करण्या ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई मंदिरात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे प ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कारवाईचा बडगा उगारला ... ...