लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर

Mahalaxmi temple kolhapur, Latest Marathi News

अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक - Marathi News | Two and a half lakh devotees in Ambati phase eight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक

अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्वसात रविवारी भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. अष्टमी आणि रविवारचा योग साधून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापूर फुलले. पहाटे एक वाजल्यापासून दर्शनरांगा भरून ओसंडून वाहत होत्या. भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपापर्यं ...

Navratri -अंबाबाई कनकधारा लक्ष्मी रुपात, रविवारी अष्टमीची नगरप्रदक्षिणा - Marathi News | Ambati Kanakadhar Lakshmi, Ashtami's city visit on Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri -अंबाबाई कनकधारा लक्ष्मी रुपात, रविवारी अष्टमीची नगरप्रदक्षिणा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमी असल्याने रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनात बसून नगरवासियांच्या भेटीसाठी नगरप्रदक्ष ...

Navratri-नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा - Marathi News | During the Navratri festival, worship the sixth as the Sharda of Ambai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri-नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...

नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा - Marathi News | During the Navratri festival, worship the sixth as the Sharda of Ambai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...

Navratri -पाचव्या माळेला ललितापंचमीला अंबाबाई अंबारीत - Marathi News | Lalitapanchami to Ambabai Ambari, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri -पाचव्या माळेला ललितापंचमीला अंबाबाई अंबारीत

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा ...

कोहळा मिळवण्यासाठीेच्या हुल्लडबाजीत दोन तरुण जखमी - Marathi News | Two young men injured in riot clash | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोहळा मिळवण्यासाठीेच्या हुल्लडबाजीत दोन तरुण जखमी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ््यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या हुल्लजबाजीत दोन तरुण जखमी झाले. ...

दीड लाख भाविकांनी घेतला अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ - Marathi News | One and a half lakh devotees took advantage of the visit of Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीड लाख भाविकांनी घेतला अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ

शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (बुधवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईची यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी गांधीजयंतीची सुट्टी असल्याने मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. एका दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनाचा ल ...

आनंदलहरी अंबाबाई, तिसऱ्या माळेला सालंकृत रूप - Marathi News | Anandhalari Ambabai, the third nest, is a salubrious form | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आनंदलहरी अंबाबाई, तिसऱ्या माळेला सालंकृत रूप

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (मंगळवार)कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीची आनंदलहरी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. रात्री साडे नऊ वाजता देवीचा पालखी सोहळा झाला. ...