शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ््यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या हुल्लजबाजीत दोन तरुण जखमी झाले. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (बुधवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईची यमुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी गांधीजयंतीची सुट्टी असल्याने मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. एका दिवसात दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनाचा ल ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (मंगळवार)कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीची आनंदलहरी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. रात्री साडे नऊ वाजता देवीचा पालखी सोहळा झाला. ...
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमा ...
आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प ...
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे. ...