दीपावलीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मिळालेल्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी तर भाविकांची मांदियाळीच फुलली होती. ...
शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली. ...
डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई-तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा मोठ्या उत्साहा ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमी असल्याने रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनात बसून नगरवासियांच्या भेटीसाठी नगरप्रदक्ष ...
शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...
शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...